Read Now | Onclick Important Information
शेतीविश्वातील सर्व अद्यावत माहिती आता आपल्या WhatsApp व्हाट्सअँप वर तेही अगदी free

प्रकटीकरण (Disclaimer)

Read Now आपल्याला नेहमीच नवनवीन व योग्य तीच माहिती देण्याचा प्रयत्न करते.या मॅगझीन वर प्रकाशित केले जाणारे लेख माहिती हवामानाचा अंदाज सर्व शहानिशा करूनच प्रकाशित केले जातात, मात्र स्थळ, काळ, व परिस्थिती नुसार प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. Read Now द्वारे प्रकाशित केली जाणारी माहिती ही विविध कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर इ. द्वारे घेण्यात येणाऱ्या चाचण्या/प्रयोग तसेच ठरवून दिलेल्या मानांकप्रमाणेच देण्यात येते मात्र प्रत्येकाला याचा वेगवेगळा परिणाम बघावयास मिळू शकतो.याची मात्र खात्री देता येऊ शकत नाही.

तसेच Read Now मॅगझीनवरून आपणास माहिती पुरवण्यासाठी टीम Read Now ला बराच खर्च येत असतो हा खर्च भागवण्यासाठी आम्ही जाहिरात या प्रकारचा अवलंब करतो जाहिरात स्वीकारताना आम्ही पूर्णपणे योग्य आणि विश्वासार्ह उत्पादनांचीच जाहिरात स्वीकारतो.

जाहिरात बघितल्यानंतर सदर उत्पादनाची खरेदी करणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे उत्पादन आपल्या विश्वासास पात्र ठरले नाही तर टीम Read Now कुठल्याही प्रकारे यास जबाबदार असणार नाही Read Now मॅगझीन वर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती साठी आपण आपल्या जबाबदारीवर व्यवहार करावे यासाठी Read Now टीमला जबाबदार धरू नये

धन्यवाद