Read Now | Onclick Important Information
शेतीविश्वातील सर्व अद्यावत माहिती आता आपल्या WhatsApp व्हाट्सअँप वर तेही अगदी free

गोपनीयता धोरण (Privacy Policy)

आमच्यासाठी आमच्या ग्राहकांची गोपनीयता प्रथम आहे. आम्हाला जॉईन होणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती त्रयस्थ व्यक्ती, पक्ष अथवा संस्थेकडे सामायिक केली जात नाही याची संपूर्ण हमी Read Now टीम आपल्याला देते.गोपनीयता हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि Read Now या गोष्टीचा नेहमीच आदर करत आले आहे. त्यानुसारच Read Now ग्राहकांची वैयक्तिक माहिती जसे की संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ते इ. अंतर्गत माहितीसाठी तसेच आपल्या सूचना व प्रतिक्रिया यांचा वापर आपल्याला पुरवत येत असलेल्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी केला जातो.

कोणाच्याही वैयक्तिक माहितीचा गैरवापर करणे चूक आहे, आणि Read Now टीम याचा जाहीर निषेध करते.ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणेसाठी आमच्याकडे कठोर मार्गदर्शक तत्वे आहेत.तसेच आमच्या गोपीनियता धोरणांमध्ये काही बदल केल्यास आम्ही येथे त्याबद्दल वारंवार अद्ययावत करत असतो.